विविध धान्याच्या आकारांचे मणी बनवून त्याचे दागिने गुंफण्याचा प्रघात आहे. जसे जव मणी, जोंधळे मणी. दोन बाजुला निमुळते होत जाणारे तांदळाचे दाणे तर अक्षतांच्या रूपात आपल्या मंगल कार्याचा अविभाज्य भाग ठरले आहेत. त्याच आकाराला दागिन्यांमध्येही स्थान मिळाले आहे.
तांदळाच्या दाण्यांच्या आकाराची ही पोत नाजूक आणि लक्ष वेधून घेणारी आहे. ती अक्षतांप्रमाणेच अखंड सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे
Specifications
- Necklace with adjustable cord
- Necklace approximately 9" (22.86cm) long
- Medium size kudi is included
- 92.5% Pure Silver with Antique Polish